शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : अजित पवार गट करणार २८८ मतदारसंघांचा सर्व्हे; ६० पेक्षा जास्त जागांचा दावा

महाराष्ट्र : लंके माझ्याकडून लोकसभा लढविण्यास तयार होते; अजित पवारांचा निलेश लंकेंबाबत मोठा गौप्यस्फोट

मुंबई : लवकरच राज्यपालनियुक्त १२ आमदारांची वर्णी; अजित पवार यांचे स्पष्ट संकेत

महाराष्ट्र : शरद पवार लवकरच राज्यातील वातावरण…, भेटीनंतर छगन भुजबळ यांची पोस्ट!

ठाणे : दोघांच्या भेटीतून राज्याच्या परिपक्व संस्कृतीचे दर्शन : जितेंद्र आव्हाडांचे विधान 

पुणे : Eknath Shinde: विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीत येण्याचे टाळलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आरक्षणावरून टीका

मुंबई : Chhagan Bhujbal दीड तास वेटिंग, नंतर सविस्तर मीटिंग; छगन भुजबळांनी सांगितला पवारांसोबतच्या चर्चेचा तपशील

परभणी : लोकसभेतील ‘त्याग’, परभणीचे राजेश विटेकर राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर आमदार!

मुंबई : मोठी बातमी: शरद पवारांच्या भेटीसाठी छगन भुजबळ 'सिल्व्हर ओक'वर; राजकीय चर्चांना उधाण

पुणे : बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार नाही?; चर्चा रंगताच अजित पवारांनी एका वाक्यात संपवला विषय!