शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : “दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले

सांगली : मिरज पॅटर्नचे कारभारी ‘राष्ट्रवादी’त एकवटले; काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी, भाजपसमोर आव्हान

महाराष्ट्र : माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा

महाराष्ट्र : Supriya Sule: धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर..., खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!

मुंबई : शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?

सांगली : Sangli Municipal Election 2026: भाजप-राष्ट्रवादीमध्ये मैत्रीचा केवळ मुखवटा, आतून संघर्ष 

नागपूर : राष्ट्रवादीकडून १५ टक्के जागांची मागणी पण भाजपकडून प्रतिसाद नाही

महाराष्ट्र : “किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका

जळगाव : पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: आघाडीसाठी उद्धवसेना, राष्ट्रवादीचे प्रस्ताव - सतेज पाटील