शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी

राजकारण : कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही, अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?

छत्रपती संभाजीनगर : मला लढायचंच...!; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा

महाराष्ट्र : विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

राजकारण : लादेन समाजामुळे दहशतवादी बनला, जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांचे विधान

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!

पुणे : कार्यक्रम रद्द नाही तर पुढे ढकलला; पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण

राजकारण : जयंत पाटलांचा चढला पारा, भाषण थांबवून परत गेले; नंतर झाप-झाप झापले

महाराष्ट्र : शरद पवार गटाकडे इच्छुकांचे हजारो अर्ज, उमेदवारी न मिळाल्यास..., पक्षाने इच्छुकांना घातली अशी अट  

राजकारण : हो, राष्ट्रवादीला सोबत घेणे आमच्या मतदारांना आवडले नाही, पण..., फडणवीसांनी काय सांगितले?