शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : देशमुख हत्येच्या विरोधाआडून शिंदेसेनेचा राष्ट्रवादीला शह; दोषींना फाशीची मागणी, रस्त्यावर आंदोलन

कोल्हापूर : कोल्हापुरात उद्धवसेनेला धक्का; ‘के. पीं’नी शिवबंधन तोडले, ‘घड्याळ’ बांधणार

मुंबई : Maharashtra Politics : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश; राजकीय घडामोडींना वेग

मुंबई : कुठेतरी कमी पडत असेन म्हणून संधी नाही; रोहित पवारांचे वक्तव्य, नाराजीची चर्चा

पुणे : 'रोहित पवार कधीही सत्तेत सामील होऊ शकतात'; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा

महाराष्ट्र : वाल्मीक कराडवरील दोन कलमे CIDने वगळली; सुप्रिया सुळेंचा संताप, म्हणाल्या...

सांगली : 'राष्ट्रवादी'शी एकनिष्ठच राहणार, भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चेला जयंत पाटील यांनी दिला पूर्णविराम 

महाराष्ट्र : 'महाराष्ट्रात दोनच गुंडे, कोकाटे आणि मुंडे'; अधिवेशनात उमटले पडसाद, विरोधकांची घोषणाबाजी

महाराष्ट्र : रोहित पवार शरद पवार गटात नाराज?; ७ वर्ष पक्षासाठी लढल्यानंतरही काही नेत्यांना...

मुंबई : Maharashtra Politics : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार विधानसभा उपाध्यक्ष पद; नेत्याचं नावही ठरलं