शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : छत्रपतींचा पुतळा बनवण्याचं काम ठाण्यातील कंत्राटदाराकडे; सुप्रिया सुळेंचा आरोप

महाराष्ट्र : कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवारांना धक्का; गंभीर आरोप करत ज्येष्ठ नेत्यानं पक्ष सोडला

महाराष्ट्र : खुलासा! जुन्नर तालुक्यात पुन्हा चर्चा; आमदार अतुल बेनके शरद पवार गटात परतणार?

महाराष्ट्र : शरद पवार पुन्हा धमाका करणार; घाटगेंनंतर काही दिवसांतच महायुतीतील हे ३ नेतेही हाती तुतारी घेणार?

महाराष्ट्र : NCP नेते जयंत पाटील भाजपा नेत्याच्या भेटीला; बंद दाराआड तासभर चर्चा, चर्चेला उधाण

नागपूर : 'लाडकी बहीणचा आणखी एखादा हप्ता मिळेल पुढे काय?' राज ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा

महाराष्ट्र : कागलनंतर आता पंढरपूरात शरद पवार गटाची खेळी; लवकरच एक मोठा नेता घरवापसी करणार?

कोल्हापूर : Kolhapur Politics: लोकसभेची पुनरावृत्ती कागलमध्ये करूया, जयंत पाटील यांचे आवाहन

कोल्हापूर : Kolhapur Politics: समरजित घाटगे यांच्याविरोधात भाषण करणार?, धनंजय महाडिक म्हणाले..

महाराष्ट्र : महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था अधोगतीकडे; सरकार अडचणीत आले की काही वकील कोर्टात जातात