शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

सांगली : Sangli ZP: आम्ही पालकमंत्र्यांचे ऐकलेच पाहिजे असे नाही; भाजप-राष्ट्रवादीत जुगलबंदी

पुणे : कलाकार कट्ट्यावर गदा आणण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही ठामपणे हाणून पाडू; कलाकारांचा इशारा

महाराष्ट्र : “संधी असताना अजितदादांना CM केले नाही, हयात असताना काका कसे वागले?”; विखे पाटलांची टीका

सांगली : Sangli ZP: व्हिप अन् नियम सांगून भाजपची राष्ट्रवादीवर दादागिरी; जयंत पाटील यांची टीका

महाराष्ट्र : दोन्ही NCP विलीनीकरणाबाबत रोहित पवारांच्या दाव्याची छगन भुजबळांनी उडवली खिल्ली; म्हणाले...

महाराष्ट्र : “आम्हीही आमचे दैवत गमावलेय, पण शरद पवार गटाकडून राजकारण होतेय”; कुणी केली टीका?

पुणे : स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपकडून श्रीनाथ भिमाले; राष्ट्रवादीकडून सुहास टिंगरे

महाराष्ट्र : Jay Pawar: अजितदादांचा अपघात की घातपात? जय पवारांनाही शंका, इन्स्टाग्राम स्टोरी तुफान चर्चेत!

महाराष्ट्र : अजितदादांच्या आवाजात खोटी, दिशाभूल करणारे ऑडिओ, व्हिडिओ; कडक कारवाई करणार: सुनील तटकरे

महाराष्ट्र : “माझे आजोबा फार मोठे आहेत, माझे काका खूप मोठे होते, मी रोहित पवार आहे”; कुणाला दिला इशारा?