शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंची 'या' नेत्याने सोडली साथ; शरद पवारांच्या 'राष्ट्रवादी'त जाणार?

महाराष्ट्र : भाजप प्रवेशाला विरोध करणारे दोन नेते कोण? एकनाथ खडसेंनी घेतली नावे

महाराष्ट्र : 'दहावा, तेराव्याला असे अनेक कावळे फिरतात, ', शरद पवारांबद्दल शिवसेना आमदार शिंदेंचे विधान

पुणे : अमित शाह यांच्याकडे मुख्यमंत्रिपद मागितलं? भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढत?; चर्चेवर अजित पवारांचं रोखठोक उत्तर

संपादकीय : दादांची ‘झाकली’ मूठ! अजितदादांचा वादा किती मर्यादित होता,  हे आता स्पष्ट होतंय

कोल्हापूर : काहींनी फडणवीसांचा गैरफायदा घेतला; हसन मुश्रीफ यांची समरजित घाटगेंवर नाव न घेता टीका

पुणे : 'महाराष्ट्र दिल्लीपुढे कधीही झुकणार नाही', जनसन्मान यात्रेनंतर युगेंद्र पवारांची बारामतीत ‘स्वाभिमान यात्रा’

महाराष्ट्र : पवारांच्या मनातील मला कळते, पण शाह यांना फडणवीसांच्या मनातील कळत नाहीय; जयंत पाटलांचा दावा

पुणे : Jayant Patil: ते अजित पवारांना सांगतील आता तुम्ही वेगळी निवडणूक लढवा; जयंत पाटलांची शंका

पुणे : Jayant Patil: राज्य आर्थिक अडचणीत;तात्पुरत्या फायद्याच्या योजना राबवणे अयोग्य, जयंत पाटलांचे मत