शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : धनंजय मुंडेंचा नक्की राजीनामा घेतलाय की नाही?; पाटील-पटोलेंकडून सभागृहात सरकारची कोंडी

पुणे : पक्षाकडून शब्द पाळला जाईल, मुळीक यांना खात्री; मानकरांनाही हवी संधी, पुण्यात भाजप अन् राष्ट्रवादीत रस्सीखेच

सांगली : Maharashtra Politics : जयंत पाटलांच्या अडचणी वाढणार! सदाभाऊ खोत जिल्हा मध्यवर्ती बँकेबाबत लक्षवेधी मांडणार

महाराष्ट्र : पंकजा मुंडे भाऊ धनंजय मुंडेंच्या भेटीला; राजीनाम्यानंतरच्या पहिल्या भेटीत दोघांमध्ये दीड तास चर्चा

मुंबई : नंदकुमार काटकर यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुंबई विभागीय सहकार विभाग अध्यक्षपदी नियुक्ती

राष्ट्रीय : आक्रमक भाषणशैली, सुळेंशी जवळीकीचं बक्षीस; सक्षणा सलगर यांना पवारांच्या राष्ट्रवादीकडून राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी

महाराष्ट्र : क्रिकेटच्या मैदानात पालकमंत्री पदावरून सामना रंगला; शिंदेंच्या आमदाराने तटकरेंना दिली औरंगजेबाची उपमा

सातारा : Satara Politics: पक्ष दुभंगले तरी मने नाही दुभंगली; शशिकांत शिंदे, रामराजेंची विधान परिषदेत एकत्र एन्ट्री

महाराष्ट्र : Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 'या' तारखेला मिळणार फेब्रुवारी आणि मार्चचे 3 हजार रुपये...

नाशिक : माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा! कोकाटेंच्या शिक्षेला कोर्टाने स्थगिती दिली