शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

बीड : 'तो' एक फॉर्म्युला लागू झाल्यास परळीत धनंजय मुंडेंची होणार अडचण; नेमकं राजकारण काय?

महाराष्ट्र : मी त्यांना नोटीस पाठवतो; रामराजेंबाबत अजित पवारांना घेतली कठोर भूमिका, कारण...

पुणे : Vadgaon Sheri Vidhan Sabha: वडगावशेरीचे बापू तब्बल ३०७ कोटींचे मालक; सुनील टिंगरे ५३ कोटींचे धनी

सांगली : बंडखोरीमुळे बदलली खानापूर मतदारसंघाची राजकीय समीकरणे, मतविभाजनाचा कोणाला फायदा?

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

महाराष्ट्र : “मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले

बीड : Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मी आमदार झालो तर तरुणांची लग्न लावून देणार'; उमेदवाराची अजब घोषणा

सोलापूर : सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?

बीड : “लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!

अहिल्यानगर : आदेश डावलत कांबळेंची उमेदवारी; कारवाईची शक्यता, राष्ट्रवादीच्या यादीत कानडेंचे नाव जाहीर