शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : कोण आहे ते न बघता कठोर कारवाई करा; बीडच्या घटनेवरून पवारांचे सरकारला आवाहन

महाराष्ट्र : हा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे, अमित देशमुखांना अजित पवारांच्या नेत्याने दिली ऑफर

पुणे : मला बाहेर बोलायचीच चोरी झालीये; पक्षांतराच्या चर्चांवर जयंत पाटील स्पष्टच बोलले

अहिल्यानगर : धक्कादायक! विधानसभा उमेदवारीसाठी काँग्रेसच्या महिला नेत्याकडून उकळले दीड लाख

पुणे : Jayant Patil : काल 'माझं काही खरं नाही'; आज जयंत पाटलांनी शरद पवारांची बारामतीत भेट घेतली, राजकीय चर्चांना उधाण

महाराष्ट्र : “जयंत पाटलांचे विधान म्हणजे शरद पवारांना सूचक इशारा, सतर्क राहावे”; भाजपा नेत्याचा टोला

महाराष्ट्र : जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा, सुप्रिया सुळेंनी घेतली भेट; अजितदादा गटाला लगावला टोला

महाराष्ट्र : “...तेव्हापासून जयंत पाटील नाराज आहेत हे नक्की, मला म्हणाले की आता मन कशातच लागत नाही”

सांगली : जयंत पाटलांबाबतची 'ती' कुणकुण अन् निशिकांत पाटलांनी मेळाव्यात केली मोठी घोषणा!

मुंबई : “शंभूराजांची पुण्यतिथी साजरी करायला ४० लाखांचा निधी द्या”; जयंत पाटील यांची मागणी