शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

अहिल्यानगर : राजकारण बदलण्यासाठी आम्ही तरुणांना संधी देतोय: शरद पवार

नाशिक : हिंजवडीला आयटी पार्क मग नाशकात का नाही?; शरद पवार यांचा प्रचारसभेत थेट सवाल

संपादकीय : आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?

ठाणे : उल्हासनगरच्या रस्त्यावरून योगी गेले तर आयलानीसाठी मतच मागणार नाही; गंगोत्रींचा टोला 

महाराष्ट्र : ५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी...; अजित पवारांचा गौप्यस्फोट

पुणे : हडपसरमध्ये शरद पवार अन् राज ठाकरेंची तोफ धडाडणार; गुरुवारी दोघांच्या जाहीर सभा

महाराष्ट्र : ऐन निवडणुकीत काँग्रेस-भाजपाला धक्का! १० नेत्यांच्या हाती तुतारी; शरद पवार गटात केला प्रवेश

महाराष्ट्र : 'किंगमेकर' की 'किंग'? अजितदादांच्या मनात चाललंय काय?... तीन शक्यता, तीन संधी

महाराष्ट्र : पक्ष फोडणे-चिन्ह पळवण्याला राज्यात थारा नाही, मविआ सत्तेत येईल हे जनतेने ठरवलेय: अमोल कोल्हे

पिंपरी -चिंचवड : चिंचवडमध्ये भाजपची सत्ता असूनही ट्राफिक, प्रदूषण, अपुरे पाणी या समस्या कायम - सुप्रिया सुळे