शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

नाशिक : न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप केला?; विरोधकांकडून कोंडी होताच माणिकराव कोकाटेंचा खुलासा

पुणे : स्वतःच्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत मी काम करू शकत नाही - सुप्रिया सुळे

मुंबई : भाजपानंतर शिंदे-अजितदादांचे उमेदवार ठरले; विधानपरिषदेसाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले?

महाराष्ट्र : “१०० दिवसांत एक विकेट गेली, ६ महिने थांबा आणखी एक जाणार आहे”; सुप्रिया सुळेंचा रोख कुणाकडे?

महाराष्ट्र : 'मंत्रीपद रुबाब दाखवायला नाही; काळ उत्तर देईल', नितेश राणेंना महायुतीतील मंत्र्यानेच सुनावले

सातारा : 'बाळासाहेबां'कडे चौकशी; 'मनोजदादां'ना कानमंत्र! 'अतुलबाबां'ना घेऊन 'अजितदादां'चा हेलिकॉप्टर प्रवास

पुणे : लाडकी बहीण योजनेसाठी पळवला मागास आदिवासींचा निधी; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

नाशिक : कोकाटेंना शिक्षा दिली, तर पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल अन् पैसा खर्च होईल -नाशिक सत्र न्यायालय

महाराष्ट्र : राज्यात शिवद्रोहींचा उच्छाद, कोरटकरला चिल्लर भूषण, तर सोलापूरकरला थिल्लरभूषण पुरस्कार जाहीर करा’’, शरद पवार गटाचा खोचक सल्ला

महाराष्ट्र : Maharashtra Politics : धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा