शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीत काय घडले? छगन भुजबळ म्हणाले, “आता केवळ ८-१० दिवसांत...”

महाराष्ट्र : अजितदादांकडून तुमची फसवणूक झाली का? छगन भुजबळांचे सूचक उत्तर; शरद पवारांचे केले कौतुक

महाराष्ट्र : छगन भुजबळांच्या नाराजीनाट्यावर पहिल्यांदाच बोलले अजित पवार; भूमिका स्पष्ट करत म्हणाले...

पुणे : Ajit Pawar: कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल; बीडच्या घटनेमागील मास्टरमाइंड शोधणार

बीड : मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून...; खातेवाटप होताच मंत्री धनंजय मुंडे काय म्हणाले?

नाशिक : अजितदादा-भुजबळांमध्ये समेट होणार?; राष्ट्रवादीच्या आमदाराने केला मोठा खुलासा

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भीमथडी जत्रेचे निमंत्रण; जत्रेतून शरद पवारांचा फोन

महाराष्ट्र : छगन भुजबळांना रोखण्याची खेळी?; अजित पवारांनी दमदार खाते देऊन 'या' नेत्याला दिलं बळ

सांगली : विधानसभेनंतर आता मिनी मंत्रालयाची तयारी, गावपुढाऱ्यांच्या हालचाली सुरू

बीड : Sharad Pawar : सरपंच देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी शरद पवारांनी घेतली; कुटुंबीयांना भेटले