शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : 'किंगमेकर' की 'किंग'? अजितदादांच्या मनात चाललंय काय?... तीन शक्यता, तीन संधी

महाराष्ट्र : पक्ष फोडणे-चिन्ह पळवण्याला राज्यात थारा नाही, मविआ सत्तेत येईल हे जनतेने ठरवलेय: अमोल कोल्हे

पिंपरी -चिंचवड : चिंचवडमध्ये भाजपची सत्ता असूनही ट्राफिक, प्रदूषण, अपुरे पाणी या समस्या कायम - सुप्रिया सुळे

महाराष्ट्र : कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? ११ व्या क्रमांकावर; जयंत पाटलांनी सांगितली कशी झाली वाताहात

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : युगेंद्र लहानाचा मोठा मुंबईत झाला, कुठलाही अनुभव ... अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

पुणे : पुण्यात आतापर्यंत १४ आमदारांना ५० हजारांपेक्षा जास्त मतं; अजित पवारांना १ लाख ६५ हजारांचे मताधिक्य

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मविआ'ने महिलांसाठी जाहीर केलेले ३००० रुपये देता येतील का?; अजित पवारांनी राज्याचं आर्थिक गणितच सांगितलं

महाराष्ट्र : रवी राणा हे विनाशकाले विपरीत बुद्धी, त्यांच्याबद्दल…, अजित पवारांनी फटकारले

मुंबई : नवाब मलिक पुन्हा तुरूंगात जाणार? EDची कोर्टात याचिका, वैद्यकीय जामिनाचा गैरवापर केल्याचा दावा

महाराष्ट्र : Exclusive: १५२ नव्हे, १७१ जागांवर लढताहेत भाजपाचे उमेदवार! अशी केलीय खेळी