शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : 'हा आहे सरकारचा नवा पॅटर्न'; जयकुमार गोरे प्रकरणात रोहित पवारांचे स्फोटक दावे, देवकरांचाही उल्लेख

नांदेड : ‘माजी’ आमदारांच्या पक्षप्रवेशाचा सपाटा; नांदेडात राष्ट्रवादी काँग्रेसला ‘बुस्ट’ मिळेल ?

महाराष्ट्र : आता शरद पवारच अजित पवारांसोबत जातील असं वाटू लागलंय’’, या नेत्याने केला दावा    

रायगड : रायगडमध्ये गोगावलेंची डोकेदुखी वाढणार? ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा

पिंपरी -चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड

पुणे : पान टपरीचालक ते विधानसभा उपाध्यक्ष, कोण आहेत अण्णा बनसोडे?

सोलापूर : रणजीत शिंदेंना मोठा दिलासा; दूध संघाची चौकशीच प्रशासनाने केली रद्द

नाशिक : नाशिक: पालकमंत्रिपदावरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये वितुष्ट; फडणवीसांच्या दौऱ्याकडे मंत्री, आमदारांनी फिरवली पाठ

पुणे : Video: पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी रुग्णवाहिका थांबवली; हा तर निर्दयीपणाचा...; शरद पवार गटाची टीका

महाराष्ट्र : कधी निवडून आलाय का?; आमदारांना 'खोक्याभाई' म्हणणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचा टोला