शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : बारामतीत सहकारी संस्थांच्या पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार - अजित पवार

महाराष्ट्र : ‘त्या’ कार्यक्रमात शरद पवारांनी दिलेल्या चिठ्ठीत काय लिहिले होते? छगन भुजबळांनी सगळे सांगितले

महाराष्ट्र : संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता शरद पवार मैदानात; CM देवेंद्र फडणवीसांना पत्र, केली मोठी मागणी

महाराष्ट्र : “मला ‘या’पैकी कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायला आवडेल”; नरहरी झिरवाळ यांनी यादीच वाचली 

संपादकीय : मुक्काम पोस्ट महामुंबई | लेख : ...म्हणून भाजप पालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढणार?

महाराष्ट्र : आमची लढाई कोणत्या व्यक्ती किंवा पक्षाशी नाही तर त्यांच्या विचारधारेशी: खासदार सुप्रिया सुळे

पुणे : मत दिलं म्हणजे तुम्ही माझे मालक नाही झाला; अजित पवार बारामतीत कार्यकर्त्यावर का भडकले?

अहिल्यानगर : शरद पवारांच्या आणखी एका उमेदवाराने EVM बाबतचा अर्ज घेतला मागे; कारणही सांगितलं!

परभणी : 'पुढचा नंबर आकाच्या आकाचा असू शकतो'; सुरेश धस यांचा रोख कुणाकडे?, अजितदादांवरही साधला निशाणा

महाराष्ट्र : एकत्र येण्याचा निर्णय शरद पवार गटाला घ्यायचा आहे; अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांचे संकेत