शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : 'शिवसेनेच्या आमदारांना डावललं जातंय का?', शिंदेंच्या आमदाराचा सवाल, बैठकीमुळे पडली ठिगणी

महाराष्ट्र : DPDC बैठकीवरून शिंदेंचे आमदार खवळले; अजित पवारांच्या कार्यालयाकडून तात्काळ स्पष्टीकरण

महाराष्ट्र : शिंदेंच्या आमदारांशिवाय अजित पवारांनी घेतली बैठक; आमदार म्हणाला, 'आमच्यावर वारंवार अन्याय'

राष्ट्रीय : एकनाथ शिंदेंचा दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते होणार सन्मान; ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार जाहीर

मुंबई : “अजितदादांचा मुलगा अन् पत्नीही निवडून आले नव्हते”; राज ठाकरेंवरील टीकेवर मनसेचा पलटवार

पुणे : महापालिका निवडणुका एकत्रित की स्वबळावर? सुनील तटकरे यांनी दिल उत्तर..

राष्ट्रीय : Maharashtra Politics : लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त कसे? विरोधकांच्या प्रश्नाला अजितदादा गटाच्या प्रवक्त्याने दिले उत्तर

महाराष्ट्र : धनंजय मुंडे गोत्यात! मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी स्वपक्षातून वाढला दबाव

महाराष्ट्र : अखेर अजितदादांनी केला फोन, दोघांमध्ये नेमके काय बोलणे झाले? छगन भुजबळांनी सगळे सांगितले

कोल्हापूर : मुश्रीफ निवडून येतील असे वाटले नव्हते...; सहकार मंत्र्यांचे मोठे वक्तव्य