शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : Pune ZP Election Result 2026: जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी तर पंचायत समितीवर शिंदेसेना, भाजपला १ जागा

पुणे : Pune ZP Election Result 2026: बारामतीकरांनी अजितदादांचा शब्द राखला; एकहाती राष्ट्रवादीचे वर्चस्व, दादांनी दिलेल्या २ जागेवर भाजप

सांगली : Sangli ZP Election Results 2026: जयंत पाटलांनी बालेकिल्ला राखला, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष ठरला सर्वात मोठा

कोल्हापूर : Kolhapur ZP Election Results 2026: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला स्पष्ट बहुमत; राष्ट्रवादीची धमाकेदार कामगिरी, काँग्रेसही पडलं भारी

पुणे : Pune ZP Election Result 2026: राजगड तालुक्यात अनेक वर्षे काँग्रेस; यंदा मात्र राष्ट्रवादीने एकहाती सत्ता खेचून आणली, १ जागेवर भाजप

पुणे : Pune ZP Election Result 2026: पुरंदर तालुक्यात भाजप अन् राष्ट्रवादीची बाजी; शिंदेसेनेला २ तर काँग्रेस अन् उद्धवसेनेला भोपळा

महाराष्ट्र : “अजितदादांना मत म्हणजेच महायुतीला मत, ग्रामीण जनता आमच्या पाठीशी उभी”: चंद्रशेखर बावनकुळे

सांगली : Sangli ZP Election Results 2026: सांगलीत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष, दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष

महाराष्ट्र : ZP Election Results 2026: 12 जिल्हा परिषदांमध्ये कोणाची सत्ता? कोणत्या जिल्ह्यात कोणत्या आघाडीला जनादेश?

महाराष्ट्र : Sharad Pawar Health Update: शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठा दिलासा, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती