शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

रत्नागिरी : चिपळूणमधील राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या संपर्कात, शिंदेसेनेचा गळ रिकामा राहण्याची शक्यता

महाराष्ट्र : अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

कोल्हापूर : Kolhapur: पक्ष जरूर वाढवा; पण आमच्यावर अन्याय नको!, राजेश पाटील यांची हसन मुश्रीफ यांना साद

परभणी : राजकीय पुनर्जन्म की नव्या संघर्षाची नांदी; शरद पवारांचे विश्वासू बाबाजानी दुर्राणी काँग्रेसच्या वाटेवर

जालना : Jalana: भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम

महाराष्ट्र : “मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा

पुणे : वाकडं काम ही गावातील बोली भाषा; माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, दत्तात्रय भरणेंचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र : मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड

मुंबई : “हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

राष्ट्रीय : Baba Ramdev: हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक... जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया