शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : दुरावा: अजित पवारांनी धनंजय मुंडेंना टाळल्याचा व्हिडीओ व्हायरल; चहापान कार्यक्रमातील प्रकार

मुंबई : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला; करुणा मुंडेंचा दावा, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी होईल जाहीर

महाराष्ट्र : '...तर आम्ही कुणालाही वाचवणार नाही'; CM फडणवीसांचे मुंडे, कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दल मोठे विधान

बीड : वाल्मीक कराड अडकला, धनंजय मुंडेही गोत्यात; निकटवर्तीय असल्याची कबुली स्वत:च दिली होती

नांदेड : नांदेड अन् बारामतीच्या दादांमध्ये रात्री ‘चाय पे चर्चा’; राष्ट्रवादीत येण्याचे संकेत, वेळ कधीची?

पुणे : मी त्याचे नाव घ्यायला घाबरत नाही, पण नाव घेतल्याने राजीनामा होणार आहे का? सोनावणेंचा सवाल

नाशिक : कोकाटे यांच्या शिक्षेवर आता ५ मार्चला सुनावणी; हरकत घेणाऱ्यांना तीन दिवसांची मुदत

नांदेड : कोण जुना कोण नवा, यापेक्षा कोण कामाचा हे महत्त्वाचे; 'इनकमिंग'वर अजित पवारांची रणनीती

पुणे : पक्ष वाढवण्याचा सर्वांनाच अधिकार, एकनाथ शिंदेंनाही आहेच - अजित पवार

महाराष्ट्र : जयंत पाटलांचा भाजप प्रवेश होणार?; बावनकुळेंच्या बंगल्यावरील भेटीनंतर विखे पाटलांचा खुलासा, म्हणाले...