शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo

पुणे : दौंडमध्ये शरद पवार गटातून पराभव; आता रमेश थोरात यांची अजित पवार गटाकडे वाटचाल

महाराष्ट्र : अजितदादांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस 'जनविश्वास सप्ताह' म्हणून साजरा करणार: सुनील तटकरे

महाराष्ट्र : गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं

पुणे : 'माझ्या पद्धतीने सरकारला माहिती कळवतो', प्रवीण गायकवाड शरद पवार यांच्या भेटीला

सातारा : माथाडींसाठीच्या संघर्षातून शशिकांत शिंदे यांचा राजकीय कारकिर्दीचा पाया 

सातारा : साताऱ्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कारभार, भाकरी फिरविल्याने निष्ठावंत शशिकांत शिंदे यांना संधी

सांगली : राज्याच्या राजकारणातला सांगलीचा दबदबा संपला, प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदही गेले

महाराष्ट्र : महामंडळ नियुक्त्यांचे वारे; महायुतीची समन्वय बैठक, भाजपला आताच नकोय....

महाराष्ट्र : नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष