शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी युवक दुहेरी हत्याकांड

 केडगावातील शिवसैनिकांचे हत्याकांड प्रकरण ताजं असतानाच आता जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन तरुण कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्यानं जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.  बीड रस्त्यावरील वामनभाऊ ट्रेडर्ससमोर शनिवारी संध्याकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश अंबादास राळेभात (वय 30 वर्ष) आणि कार्यकर्ता राकेश उर्फ रॉकी अर्जुन राळेभात अशी हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. 

Read more