शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नयनतारा

नयनतारा Nayanthara : नयनतारा ही साऊथची आघाडीची अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. 2003 साली मल्याळम सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरू केली. 2005 मध्ये तामिळ इंडस्ट्रीत तिचा डेब्यू झाला. पाठोपाठ कन्नड चित्रपटांतही ती झळकली. कधीकाळी ती प्रभुदेवासोबत नात्यात होती. 

Read more

फिल्मी : कशी झाली डायना मरियमची नयनतारा?; कुटुंबाच्या विरोधात जाऊन अभिनेत्रीने स्वीकारला हिंदू धर्म

फिल्मी : 'जवान'साठी गिरीजाला मिळालं किरकोळ मानधन?; इतर कलाकारांच्या तुलनेत घेतली इतकी कमी फी

फिल्मी : प्रायव्हेट जेट, कोट्यवधींचा बंगला, अभिनेत्रीचं लक्झरिअस आयुष्य; लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री

फिल्मी : विवाहित प्रभूदेवा 'नयनतारा'च्या प्रेमात आकंठ बुडाला होता, घटस्फोट झाला अन् प्रेमालाही मुकला

फिल्मी : MBBS डॉक्टर आहे साई पल्लवी तर समांथाकडे आहे ही डिग्री, जाणून साऊथच्या अभिनेत्रींचं शिक्षण

फिल्मी : WHAT? नयनतारा-विग्नेश शिवनने 6 वर्षांपूर्वीचं केलं होतं लग्न! सरोगसीमुळे अडचणीत येताच केला खुलासा!!

फिल्मी : PHOTOS : स्पेनमध्ये नयनतारा- विग्नेशचा रोमॅन्टिक हनिमून, तोही फुकटात...!!

फिल्मी : Nayanthara bungalow inside photos: 4 BHK घर होईल इतकं मोठं आहे नयनताराचं बाथरुम; संपूर्ण घर पाहून जाल चक्रावून

सखी : South Actress Without Makeup : रश्मिकापासून नयनतारापर्यंत मेकअपशिवाय कशा दिसतात साऊथच्या ९ अभिनेत्री? - पाहा फोटो

फिल्मी : Nayanthara Honeymoon: नयनतारा-विग्नेशच्या हनिमूनचे रोमॅन्टिक फोटो, थायलंडमध्ये एन्जॉय करतेय लेडी सुपरस्टार