शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवाब मलिक

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

Read more

मुंबई : Nawab Malik Daughter’s Letter: १२ जानेवारीच्या रात्री काय घडलं?; नवाब मलिकांच्या मुलीचं खुलं पत्र, सगळं सांगितलं...

मुंबई : मी खरं काय ते उद्या सांगतो, सुनिल पाटीलबाबतच्या गौप्यस्फोटानंतर मलिकांचं ट्विट

राष्ट्रीय : मलिकांच्या जावयाचा जामीन रद्द होणार? SIT न्यायालयाचे दार ठोठावणार

मुंबई : ‘हॉटेल ललित’मध्ये सगळं षडयंत्र रचलं; नवाब मलिकांविरोधातील दाव्यानं प्रकरणाला वेगळं वळण

मुंबई : दाऊदचा हस्तक सह्याद्री गेस्ट हाऊसवर, गृहमंत्र्यांसोबतचा फोटो समोर; NCP वर गंभीर आरोप

मुंबई : नवाब मलिक यांच्याविरोधात मोठा गौप्यस्फोट; कोण आहे सुनील पाटील?; भाजपानं थेट पुरावेच दाखवले

क्राइम : Sameer Wankhede VS Nawab Malik: समीर वानखेडेंनी आर्यन खानला किडनॅप केलेले; नवाब मलिकांचा सकाळीच गंभीर आरोप

महाराष्ट्र : नवाब मलिकांनी काढली समीर वानखेडेंची विकेट? पण, जावयाच्या केससंदर्भात काय झाला निर्णय? 

महाराष्ट्र : मोठी बातमी! आर्यन खान प्रकरणातून समीर वानखडे यांना हटवले, आता या अधिकाऱ्याकडे सोपवला तपास

महाराष्ट्र : 'नवाब मलिक दुसऱ्यांच्या शर्ट- पँट पाहण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?'