शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

सखी : नवरात्र स्पेशल रांगोळी: देवीची सुंदर, सुबक पाऊलं काढण्याच्या ९ सोप्या पद्धती, रोज काढा नवे डिझाइन

भक्ती : Navratri 2022: नवरात्रोत्सव: नवरात्रीत चुकूनही करू नका ‘ही’ ९ कामे; दुर्गा देवी होईल नाराज, अवकृपा संभव!

ऑटो : TATA ची कार स्वस्तात खरेदी करण्याची संधी, नवरात्र-दिवाळीनिमित्त मिळतेय भरघोस सूट

भक्ती : Navratri 2022: नवरात्रोत्सव: तुमच्या राशीनुसार नवदुर्गा पूजन करा; होईल अपार कृपा, पुण्य अन् शुभ-लाभ मिळवा

नाशिक : दीड महिन्यांनी मंदिर खुले, सप्तशृंगी मातेला पाहताच भाविकांनी हात जोडले

भक्ती : Navratri: नवरात्रीमध्ये येथे पुरुष साडी नेसून खेळतात गरबा, २०० वर्षांपासूनची परंपरा, असं आहे कारण

सखी : तयारी नवरात्रीची: पितळेची भांडी, दिवे चकचकीत करण्यासाठी २ उपाय; भांडी दिसतील स्वच्छ-सुंदर

भक्ती : Navratri 2022 : नवरात्रीत उपास केला नाहीत तरी 'ही' १० पथ्ये अवश्य पाळा!

सखी : Navratri 2022: दांडियासाठी करा खास इंडो- वेस्टर्न लूक! नेहमीच्या ट्रॅडिशनल ड्रेसिंगपेक्षा काहीतरी वेगळं- हटके...

भक्ती : सर्वपित्री अमावास्या: ४ ग्रहांचा शुभ संयोग; ‘या’ ५ राशींना पितरांची कृपा, भरभराट, यशाचा काळ!