शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : शाकंभरी नवरात्रीनिमित्त महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील श्लोकांचा भावार्थ! (भाग २)  

भक्ती : शाकंभरी नवरात्री उत्सव म्हणजे काय? व त्याचे महत्व किती? Shakambhari Mata | Shakambhari Navratrotsav

भक्ती : कुमारिकांचे पूजन करून अशी साजरी करा ध्वजनवमी!

भक्ती : गुरुवारी सुरू होत आहे शाकंभरी नवरात्र; जाणून घ्या उत्सवाची सविस्तर माहिती. 

महाराष्ट्र : विविध स्पर्धांमुळे रंजक ठरला नवरात्रौत्सव

पर्यावरण : बावड्यातील राजाराम बंधारा ग्रुपच्यावतीने बंधाऱ्याची स्वच्छता

वाशिम : वाशिम जिल्ह्यात दुर्गा विसर्जन शांततेत

कोल्हापूर : मंदिर बंद असतानाही अंबाबाईला ७ लाखांचे दागिने अर्पण-११ लाखांची देणगी

कोल्हापूर : Navratri : मी दुर्गा : ज्येष्ठांचा आधार बनल्या संजीवनी भोपळे

सातारा : Navratri 2020 : मी- दुर्गा : अर्चना अहिरेकर यांनी गावापासून कोरोनाला दूर ठेवले