शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी? Navratrotsav 2021 | Navratri | Lokmat Bhakti

भक्ती : Ghatasthapana 2021: घटस्थापनेचा विधी, शुभ मुहूर्त, पर्यायी मुहूर्त आणि घटस्थापनेचे फायदे जाणून घ्या

सखी : Navratri 2021 : नवरात्रीच्या उपवासाला काय खायचं अन् काय नाही? जाणून घ्या उपवासाचे नियम

सखी : नवरात्रोत्सव: पूजेच्या चांदी, तांबे, पितळेच्या वस्तू घासून पुसून कशा कराल लख्ख?

भक्ती : नवरात्रीत आपण काय ऐकले पाहिजे? Navratrotsav 2021 | Navratri | Lokmat Bhakti

भक्ती : Navratri 2021 : नवरात्रीच्या उपासात 'ही' १० पथ्य पाळलीत, तर निश्चित फळ मिळेल याची खात्री बाळगा!

सोलापूर : गरबा, दांडियाला बंदी, रुपाभवानी मातेसह सहा मंदिरांत दर्शनासाठी लागेल पास

भक्ती : घटस्थापना कशी करावी? How To Ghatasthapana? Ghatasthapana Puja Vidhi | Lokmat Bhakti

भक्ती : कोल्हापूरच्या अंबाबाईबद्दल महत्वाची माहिती | Kolhapur Ambabai Information | Navratrotsav 2021

भक्ती : Navratri 2021: नवरात्रारंभ: नवरात्र व्रत नेमके कसे आचरावे? ‘या’ गोष्टी माहिती असायलाच हव्या; पाहा, नियम