शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

नागपूर : दांडिया-गरब्यामध्ये आधारकार्ड तपासून हिंदूंनाच प्रवेश द्या; विश्व हिंदू परिषदेची मागणी

कोल्हापूर : भक्तांच्या मांदियाळीत अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ, पहिल्या माळेला सिंहासनारुढ रूपात पूजा

कोल्हापूर : जोतिबाच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ, नागवेली पानातील महापुजा बांधून घटस्थापना

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयात सर्वत्र घटस्थापना, नवरात्रोत्सवास प्रारंभ; ढोल ताशांच्या गजरात दुर्गादेवीच्या मूर्तींचे आगमन

बीड : उपवासाच्या भगरीतून विषबाधा; गर्भवती महिलेसह १६ लोकांना मळमळ, उलटीचा त्रास

रायगड : रायगड जिल्ह्यात पारंपारीकतेची कास धरीत भक्तीमय वातावरणात नवरात्रौत्सव साजरा

सखी : Navratri 2022 : नवरात्रात देवीला रोज काय नैवेद्य दाखवायचा? ५ हेल्दी पर्याय खास आरती स्पेशल पदार्थ

लातुर : आई राजा उदे उदेच्या जयघोषाने नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ

भक्ती : Navratri 2022: देवीची विविध रूपातून काय बोध घ्यावा हे सांगणारे नऊ दिवसीय सदर आजपासून सुरू!

मुंबई : Maharashtra Politics: “विहिंपचे पत्र योग्य, दांडिया हा फक्त मनोरंजनाचा भाग नाही तर एक धार्मिक कार्यक्रम”: मंगलप्रभात लोढा