शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

पुणे : 'कमलपुष्प' सजावटीमध्ये पुण्यातील श्री महालक्ष्मी देवी विराजमान

फिल्मी : Sonalee Kulkarni Dedicates 1st Day Navratri To recently Passed Away Grandmother

पुणे : Navratri 2022: खंडोबाच्या जेजुरी गडावर घटस्थापना; नवरात्रोत्सवास प्रारंभ

बीड : महाराष्ट्राचे शक्तीपीठ योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

नागपूर : Navratri 2022 : काेराडी मंदिर गर्भगृह भाविकांसाठी २२ तास खुले

नाशिक : दीड महिन्यांनी मंदिर खुले, सप्तशृंगी मातेला पाहताच भाविकांनी हात जोडले

जळगाव : ‘त्यांनी’ एकाच दिवसांत केलेत १२ शवविच्छेदन, ते' अतिशय वेदनादायी

फॅशन : नवरात्रीसाठी सफेद रंगाची साडी फक्त २५० रु. | Navratri Saree Shopping | Navratri Saree Collection

सखी : Navratri Special : नवरात्रीला ट्रॅडिशनल आणि तितकाच स्टायलिश, युनिक लूक हवाय? घ्या एकसेएक भन्नाट टिप्स

पिंपरी -चिंचवड : प्रशासकीय ‘नवदुर्गां’च्या हाती ‘पीएमआरडीए’ विकासाचे स्टेअरिंग