शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

सखी : गरबा - दांडीयासाठी तयार होताना लक्षात ठेवाव्यात अशा ४ गोष्टी, दिसाल हटके, एन्जॉयही करता येईल मनसोक्त...

भक्ती : Navratri 2022: नवरात्रीतत दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आवर्जून वाचा असे का सांगितले जाते? जाणून घ्या!

सांगली : दुर्गामाता ज्याेत आणताना वाहनातून पडल्याने उमदीचा तरुण जागीच ठार

सखी : नऊ दिवसांचे उपवास करताना तज्ज्ञांनी सांगितला खास आहार.. ॲसिडीटी, अपचनाचा त्रास होणार नाही

भंडारा : व्याघ्र संरक्षणासाेबतच उलगडले फुलपाखरांचे विश्व; काेका अभयारण्यात ५४ प्रजातींचा घेतला शोध

भक्ती : Navratri 2022: नवरात्री, नवरंग, नवरस, नवग्रह अशा अनेक संकल्पनांमध्ये नऊ या अंकाला एवढे महत्त्व का? जाणून घेऊ!

नागपूर : नवरात्रीच्या नवदुर्गा : रणरागिणीच नव्हेत, वनरक्षणासाठी धडपडणाऱ्या ‘त्या’ तर ‘वाघिणी’च !

कोल्हापूर : Navratri2022: भाविकांच्या अलोट गर्दीत अंबाबाईचा सुवर्ण पालखी सोहळा

भक्ती : Navratri 2022: राष्ट्रसामर्थ्य जागृत ठेवायचे असेल तर ब्रह्मचारीणीच्या तपाच्या आदर्श ठेवायला हवा; कसा ते बघा!

भक्ती : Navratri 2022: दुसरी माळ : ध्येय गाठायचे तर तपश्चर्या हवीच, हे शिकवणारी देवी ब्रह्मचारिणी!