शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

नागपूर : नवरात्रोत्सवाची प्रकाश किरणे भक्कम तटबंदीच्या मध्यवर्ती कारागृहातही, उत्साहात तयारी सुरू

मुंबई : नवरात्रोत्सव काळात रात्री १२ पर्यंत मेट्रो सेवा सुरु राहणार; पाठपुराव्याला आलं यश

पुणे : नवरात्रोत्सवात मार्केटयार्ड येथे रताळाची आवक मोठी; आवक दुप्पट तर यंदा किलोला 20 ते 30 रुपये भाव

कल्याण डोंबिवली : नवरात्र उत्सव मंडळांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

भक्ती : Festival Vibes 2023: नवरात्रीपासून आता सणांची रेलचेल सुरू राहणार ती थेट त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत; सविस्तर वाचा

सखी : नवरात्राचा एकटीचा उपवास पण बाकीच्यांना जेवण हवे? ४ टिप्स, न दमता झटपट करा स्वयंपाक

कोल्हापूर : Navratri2023: जोतिबा मंदिरातील नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

ठाणे : ठाण्यातील टेंभी नाका नवरात्रौत्सवात अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती

छत्रपती संभाजीनगर : कर्णपुरा यात्रा भरविण्याचे टेंडर ८६ लाखाला; घटस्थापनेआधीच भरते छावणी परिषदेची तिजोरी

सखी : हॉटेलसारखे कुरकुरीत साबुदाणा वडे घरीच करा; साबुदाण्यात १ पदार्थ घाला-कमी तेलात होतील वडे