शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

कोल्हापूर : Navratri 2023: दुसऱ्या माळेला कोल्हापूरची अंबाबाई झाली महागौरी, दुर्गेच्या नऊ रूपातील हे आठवे रूप

सखी : उपवासासाठी करा स्पेशल फराळी पॅटिस, मऊ - लुसलुशीत पौष्टिक पॅटिस करण्याची सोपी - झटपट रेसिपी...

धाराशिव : दुसऱ्या माळेला झाली देवीच्या शिवकालीन दागिन्यांची विशेषालंकार पूजा

नागपूर : शृंगार आरतीने श्री महालक्ष्मी जगदंबेच्या जागरणास प्रारंभ

गोवा : नवरात्र विशेष: नऊ रूपांचा साक्षात्कार देणारी मडकई येथील श्री नवदुर्गा

भक्ती : Navratri Mahotsav 2023: देवीची ही १०८ नावं घ्या आणि बसल्या जागी करा उपासनेला सुरुवात!

भक्ती : Numerology: ‘या’ ४ मूलांकांना नवरात्र उत्तम, व्यापारात नफा; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती काळ!

कोल्हापूर : Navratri2023: भक्तीसागरात अंबाबाई पालखी सोहळा, हजारो भाविकांची उपस्थिती

सखी : ओढणी घेण्याच्या २ सोप्या पद्धती; गरबा खेळताना मधेमधे तर येणार नाहीच, पण दिसाल एकदम उठून

छत्रपती संभाजीनगर : पतीचे निधन,सहा मुले त्यात पॅरालिसिसचा अटॅक; संकटाच्या काळरात्रीवर ‘मीरा’ची मात