शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : Shakambhari Navratri 2024: शाकंभरी नवरात्र सुरू होतेय, वाचा व्रतविधी, नैवेद्य आणि कुळाचार!

पुणे : Kojagiri Purnima: कोजागिरीसाठी उघाने रात्री १२ वाजेपर्यंत उघडी राहणार

पुणे : खंडेरायाच्या जयघोषात अन् भंडार्‍याच्या उधळणीत तब्बल १८ तास रंगला जेजूरीचा मर्दानी दसरा

राष्ट्रीय : हृदयद्रावक! मुलीला बक्षिस अन् वडिलांचा मृत्यू; गुजरातमध्ये रक्तरंजित 'गरबा', सात नराधम ताब्यात

क्राइम : धक्कादायक... दांडिया खेळताना मुलीच्या वडिलांना युवकांनी मारलं; रुग्णालयात मृत्यू

सखी : दसऱ्याला ९ दिवसांचा उपवास सोडताना लक्षात ठेवा ५ गोष्टी; उपवासाचा त्रास होऊ नये तर...

सखी : नवरात्रात साचलेली पूजेची फुले - हार - वेण्या फेकून देऊ नका, ७ भन्नाट सुंगंधी सुंदर उपयोग...

गोवा : नवरात्र विशेष: म्हार्दोळ येथील महालसा मंदिरात नवरात्री नवमीच्या दिवशी पंचमूर्तींचे दर्शन

कोल्हापूर : Navratri 2023: नवमीला दक्षिणामूर्ती अंबाबाई; उद्या शाही दसरा सोहळा, सिमोल्लंघनाची तयारी पूर्ण

पिंपरी -चिंचवड : दांडियात दांडी लागल्याने तिघांकडून मारहाण; अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी