शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

कोल्हापूर : Kolhapur: नवरात्रोत्सवानिमित्त अंबाबाई मंदिरातील स्वच्छता सुरु, गरुड मंडपाची जागा केली मोकळी 

भक्ती : यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता

ठाणे : यंदा नवरात्र नऊ नव्हे, तर दहा दिवसांची!

सखी : नवरात्री २०२४: यंदा कोणत्या दिवशीचा कोणता रंग? पटकन बघा आणि लगेचच तयारी करून ठेवा

भक्ती : Janmashatmi 2024: सध्या सुरू आहे श्रीकृष्ण नवरात्र, पण सांगता कधी ते जाणून घ्या आणि करा पुजाविधी!

पुणे : Chaturshringi Temple: पुण्यातील श्री चतु: श्रुंगी देवीचे मंदिर १६ ऑगस्टपासून एक महिना बंद; नेमकं कारण काय?

भक्ती : गुप्त नवरात्रातील दुर्गाष्टमी: ‘या’ शुभयोगात दुर्गापूजन, हे स्तोत्र म्हणा; दुप्पट लाभ मिळवा!

भक्ती : Astro Tips: आषाढ गुप्त नवरात्रीत अविवाहित मुला-मुलींनी करा 'हे' उपाय; वैवाहिक अडचणी होतील दूर!

भक्ती : आषाढ गुप्त नवरात्री: काय आहे महत्त्व? कशासाठी व्रताचरण करतात? पाहा, मुहूर्त अन् मान्यता

भक्ती : Chaitra Navratri 2024: चैत्र नवरात्रीत अष्टमी व नवमीला आवर्जून म्हणावेत असे सप्तशतीतले सिद्धमंत्र!