शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

मुंबई : तरुणाई म्हणते... आधी शिकू आणि मगच परफेक्ट नाचू; नृत्य कार्यशाळांकडे यंदा मोठा ओढा 

मुंबई : बंगाली मिठाईचा बाजारात गोडवा; मलाई चम चम, रसगुल्ला, राजभोज केशर मलाईला पसंती

मुंबई : आदिशक्तीच्या स्वागतासाठी बाजारपेठेत खरेदीला उधाण; नवरात्रोत्सवापूर्वी महिलांची लगबग

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!

भक्ती : Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

मुंबई : गरबाप्रेमींची कपड्यांसाठी 'जरा हटके' स्टाइलला पसंती; पारंपरिकप्रमाणे डिझायनर पेहराव बाजारात

भक्ती : Solar Eclipse 2024: सूर्यग्रहणाचा कसा आणि कोणावर होणार परिणाम? कोणती पथ्य पाळावी? वाचा!

सखी : लेटेस्ट फॅशनच्या ऑक्सिडाईज मंगळसूत्रांचे सुंदर डिझाईन्स, रोजच्या वापरासाठी असं एखादं तरी असावंच...

छत्रपती संभाजीनगर : नवरात्रोत्सवात कर्णपुरातील रस्त्यावर स्टॉल लावणाऱ्यावर कारवाई; छावणी परिषद सीईओंचा इशारा

भक्ती : Navratri 2024: ऐन नवरात्रीत गुरु वक्री; 'या' राशींची दसरा-दिवाळी दणक्यात होणार साजरी!