शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा

भक्ती : Navratri 2025 Puja Vidhi: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!

पुणे : Ghatasthapana 2025: देवीच्या घटस्थापनेसाठी पहाटे ५ ते दुपारी १. ३० पर्यंतचा मुहूर्त

पुणे : Navratri Utsav 2025: नवरात्रोत्सवासाठी पुण्यातील देवीची मंदिरे सजली; पारंपरिक पद्धतीने होणार घटस्थापना

भक्ती : Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा

भक्ती : Navratri 2025: नवरात्रीत नऊ रंगांच्या साड्यांचे ट्रेंड आत्ताचे नाही तर पेशवेकालीन!

ऑटो : जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

कोल्हापूर : Kolhapur: नवरात्रौत्सवानिमित्त अंबाबाईच्या दागिन्यांना सुवर्ण झळाळी, विशेष अन् नित्य पूजेत वापरले जाणारे दागिने कोणते..जाणून घ्या

भक्ती : Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा

सखी : Garba Special Shoes: दांडिया स्पेशल बुटांचे खास डिझाईन्स, कितीही खेळा पाय दुखणार नाहीत