शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

ब्यूटी : Navratri 2018 : ग्लोइंग स्किनसाठी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये 'या' 5 पदार्थांचं करा सेवन!

नागपूर : नागपूर दुर्गा महोत्सवाचे आज उद्घाटन

नागपूर : नवरात्र स्पेशल: कर्करोगाला हरविणाऱ्या खऱ्या दुर्गा

आध्यात्मिक : शारदीय नवरात्रौत्सव - 'पहिली माळ'

मुंबई : शारदीय नवरात्रौत्सवात आज पहिली माळ, शक्ती अन् श्रेष्ठतेचा 'आजचा रंग निळा'

नांदेड : नवरात्रोत्सवासाठी माहूरगड सजला

पुणे : Navatri special : 'त्यांच्या' चेहऱ्यावर हसू आले की आम्हालाही आपोआपच समाधान वाटते

पुणे : नवरात्रीनिमित्त पुण्यातून एसटीच्या जादा बस

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये चाँदभाई बनवताहेत ५५ फुटी रावण

नाशिक : आजपासून सप्तश्रृंगगडावर आदिमायेचा जागर