शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

लोकमत शेती : जीएसटीचे दर कमी केल्यामुळे सुकामेवा आजपासून स्वस्त; कोणत्या सुकामेव्याला कसा दर?

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!

भक्ती : Navaratri 2025: सण, उत्सव, जल्लोष आणि चैतन्याने भरलेला अश्विन हा जणू सणांचा महिना!

भक्ती : Happy Navratri 2025 Wishes: नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!

फिल्मी : बापरे बाप! फाल्गुनी पाठक एका शोसाठी घेते 'इतके' पैसे; फक्त ९ दिवसात कोट्यावधींची कमाई करते

पुणे : Navratri: पहाटे ५ ते दुपारी दीडपर्यंत घटस्थापनेसाठी मुहूर्त

भक्ती : Navratri 2025 Date: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या

भक्ती : शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या

सखी : Navratri 2025 : साबुदाण्याची तिखट खीर खा, उपवासातला हलका आहार-पित्ताचाही त्रास नाही

भक्ती : Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?