शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

रायगड : नवदुर्गांच्या मूर्तींचे रंगकाम वेगात

नागपूर : नागपुरातील कोराडी नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

नांदेड : नांदेडमध्ये कंत्राटदारासाठी वाढीव दराचा महापालिका पॅटर्न ठरला वरदान

ऑटो : सणांच्या काळात दुचाकींच्या विक्रीला आली उधाणाची भरती!

पुणे : मेंगाई देवीचा नवरात्रोत्सव उत्साहात; अतिदुर्गम तोरण्यावरुन छबीन्याची मिरवणूक

वाशिम : वाशिममधील नवदुर्गा विसर्जन मिरवणूक

कोल्हापूर : खंडेनवमीदिवशी अंबाबाईची तुळजाभवानी रूपात महापूजा

सातारा : साताऱ्यात घागर फुंकून केली वायुरूपातील देवीची आराधना  

महाराष्ट्र : अष्टमीला अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रूपात महापूजा

अमरावती : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त अखंड ज्योतींनी कोंडण्यपूर उजळले