शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

कोल्हापूर : Navratri : जोतिबाची तिसऱ्या माळेला पाच पाकळ्यामध्ये सालंकृत कमळपुष्प महापूजा

आध्यात्मिक : शारदीय नवरात्रौत्सव : शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघण्टा, कुष्मांडा... जाणून घ्या देवीच्या चार रूपांबद्दल

सोलापूर : आधुनिक नवदुर्गा ; संकटावर स्वार झालेल्या कोंडाबाईने केले सहा जणांना डॉक्टर!

फिल्मी : अभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग

फिल्मी : शिका 'दांडिया आणि गरबा' सेलिब्रिटी नृत्यदिग्दर्शक फुलवा खामकरसोबत

नांदेड : मुदखेडचे ग्रामदैवत श्री कालेजी देवी मंदिरात नवरात्री महोत्सवानिमित्ताने कार्यक्रम

रायगड : हिंदू-मुस्लीम एकात्मतेच्या संगमाचे प्रतीक; अलिबागची ग्रामदेवता काळंबा देवी

जळगाव : अमळनेरच्या ‘राजश्री’ने उभे केले शून्यातून विश्व

सांगली : ‘गुरुकुल’ची गुरुमाऊली

कोल्हापूर : मुलींच्या शिक्षणासाठी ‘इलिशा’चे अभियान