शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

कोल्हापूर : Navratri 2025: दुसऱ्या माळेला कोल्हापुरातील अंबाबाई श्री बगला माता रूपात

सखी : Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा

भक्ती : नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही

भक्ती : Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 

भक्ती : नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!

सखी : उपवासाची काजू कतली! करायला सोपी, जिभेवर रेंगाळणारी चवं - फराळाच्या ताटात हवाच असा पदार्थ...

भक्ती : नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?

फिल्मी : कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?

कोल्हापूर : Kolhapur: शाही लव्याजम्यानिशी अंबाबाईचा पालखी सोहळा उत्साहात, पहिल्याच दिवशी सव्वा लाख भाविकांकडून दर्शन

सखी : Navratri Special Fast Food: तेल-तूप न वापरता ३ मिनिटांत साबुदाणा खिचडी, चिकट-कडक होणार नाही- खिचडी होईल मऊ-परफेक्ट