शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    नवरात्री

    अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

    Read more

    सखी : नवरात्राच्या ९ दिवसात भराभर घटेल पोटाची चरबी; फराळाचे हे पदार्थ खा-फिगर दिसेल मेंटेन

    महाराष्ट्र : महिलांनो! गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा ठाऊक आहे का?

    आरोग्य : नवरात्रीचा उपवास कुणी करावा? शास्त्र काय सांगते?

    भक्ती : Navratri 2023: दुसरी माळ : क्षेत्र कोणतेही असो, तपश्चर्येला पर्याय नाही; सांगताहे देवी ब्रह्मचारिणी!

    ठाणे : पुढील वर्षी ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापना, ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांची माहिती

    सखी : नवरात्रात तांब्याची भांडी चकचकीत करायची? १ सोपा उपाय, भांडी चमकतील नव्यासारखी…

    सखी : नवरात्रात भोंडला प्लॅन करताय? खिरापत म्हणून ठेवता येतील असे ५ हटके पर्याय, ओळखताना येईल धमाल...

    रत्नागिरी : जिल्ह्यात ४७६ ठिकाणी दुर्गामातेची प्रतिष्ठापना

    चंद्रपूर : पिवळं पडोल, शालू, विविध दागिण्यांचा देवी महाकालीला साज

    कोल्हापूर : घटस्थापनेला सिंहासनारूढ अंबाबाई, अलोट गर्दीत नवरात्रोत्सवाला प्रारंभ