शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?

भक्ती : Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?

मुंबई : सत्याच्या विजयाचा संदेश देणाऱ्या ‘रामलीला’ची धामधूम; कलाकारांची चार महिन्यांपासून जय्यत तयारी

कोल्हापूर : Kolhapur- आम्ही अंबेचे सेवेकरी: देवीसमोर पायघड्या घालणाऱ्या सेवेकऱ्यांची परंपरा

कोल्हापूर : तिरूपती देवस्थानकडून आज येणार कोल्हापूरच्या अंबाबाईला मानाचा शालू 

भक्ती : Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?

मुंबई : मुंबापुरी थिरकतेय! मराठीसह हिंदी, गुजराती गाण्यांवर गरबा रसिकांनी धरला ताल

भक्ती : Navratri 2025: देवीचे सातवे रूप कालरात्रीचे; पण हा उग्र भाव कोणासाठी? तरी ती शुभंकरी कशी?

लोकमत शेती : Success Story : IT प्रोफेसर पद सोडलं; मसाल्याचा उद्योगातून ५० महिलांना रोजगार अन् ७० लाखांची उलाढाल! वाचा सविस्तर

सखी : राजगिरा रताळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या! ‘अशी’ करा टम्म फुगलेली पूरी, गार झाल्यावरही होणार नाही मऊ आणि तेलकट...