शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

कोल्हापूर : Navratri २०२५: अष्टमीला कोल्हापुरातील अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रुपात पूजा

फिल्मी : काजोलच्या लेकाला पुजाऱ्यांनी सर्वांसमोर उठवलं, पुढे काय घडलं?; नवरात्री उत्सवातील व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : मुख्यमंत्री योगी यांनी घेतले माँ पाटेश्वरीचे दर्शन; उत्तर प्रदेशच्या जनतेच्या कल्याणासाठी केली प्रार्थना

फिल्मी : पापाराझींवर चिडणाऱ्या जया बच्चन पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर हसताना दिसल्या, व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले...

कोल्हापूर : 'तिरुपती'मध्ये कोल्हापूर भवन, प्रस्ताव देण्याचे नायडू यांचे आवाहन; अंबाबाईला अर्पण केलेल्या साडीची किंमत १ लाख ६६ हजार रुपये

सोशल वायरल : Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 

लोकमत शेती : नवरात्र उत्सवामुळे चाकण बाजार समितीत बटाटा व रताळ्याची आवक वाढली; कसा मिळतोय दर?

भक्ती : Navratri 2025: नवरात्रीच्या आठव्या दिवशी पुजा करा महागौरीची, सोबतच म्हणा 'हे' स्तोत्र!

कोल्हापूर : Navratri २०२५: आठव्या माळेला कोल्हापुरातील अंबाबाईची श्री महाकाली देवीच्या रूपात पूजा

भक्ती : Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!