शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

सखी : उपवासाला करा झटपट होणारा साबुदाणा पराठा ! साधीसोपी रेसिपी, उपवासाला पोटभरीचा पौष्टिक पदार्थ...

सखी : गरबा खेळताना मोबाइल कुठं ठेवायचा? पाहा ६ सोपे स्टायलिश पर्याय-मोबाइल हरवण्याची-पडण्याची भीती नाही...

लोकमत शेती : Navdurga : या नऊ औषधी वनस्पतींमधील विराजमान नवदुर्गा वाचा सविस्तर

सखी : अलायाला आवडणारा लाल फेसमास्क पाहा, चेहरा काळवंडला असेल तर चटकन होईल फ्रेश आणि चमकदार...

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर

सखी : भोंडल्याला करा सगळ्यांपेक्षा वेगळी खिरापत, पाहा ५ पर्याय! कुणाला ओळखताही यायची नाही अशी गंमत

कोल्हापूर : Navratri 2024: पाचव्या माळेला अंबाबाई सरस्वती रूपात, उद्या जाणार त्र्यंबोली देवीच्या भेटीला

सखी : लाल भोपळ्याचे घारगे करण्याची पारंपरिक रेसिपी- अगदी आजी करायची तसा नवरात्र स्पेशल पदार्थ

लोकमत शेती : Navratri Market : नवरात्रीत उपवास महागला; शेंगदाणा, भगरीचे दर वाढले

लोकमत शेती : Vegetable Market Update : टोमॅटोची लाली वाढली तर लसणाचा ठसकाही कायम