शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या चैतन्यमयी सोहळ्यास आजपासून प्रारंभ, दशमहाविद्या स्वरूपात दिसणार अंबाबाई

सखी : Navratri Skin Care : पिंपल्स- फोडांमुळे चेहरा खराब दिसतो? स्वयंपाकघरातील २ पदार्थ करतील जादू, डाग गायब- चेहऱ्यावर येईल तेज

गोवा : कामाक्षी संस्थानात आजपासून नवरात्रौत्सव

गोवा : नवरात्र उत्सव, मखरोत्सव आजपासून सुरू; गोव्यात आगळी-वेगळी अन् विशेष परंपरा

फिल्मी : जलसा बंगल्याबाहेर भेटण्यासाठी आलेल्या चाहत्यांना बिग बींनी भेट दिल्या 'या' दोन महत्त्वाच्या वस्तू, जाणून घ्या...

लोकमत शेती : जीएसटीचे दर कमी केल्यामुळे सुकामेवा आजपासून स्वस्त; कोणत्या सुकामेव्याला कसा दर?

भक्ती : Navaratri 2025: सण, उत्सव, जल्लोष आणि चैतन्याने भरलेला अश्विन हा जणू सणांचा महिना!

फिल्मी : बापरे बाप! फाल्गुनी पाठक एका शोसाठी घेते 'इतके' पैसे; फक्त ९ दिवसात कोट्यावधींची कमाई करते

पुणे : Navratri: पहाटे ५ ते दुपारी दीडपर्यंत घटस्थापनेसाठी मुहूर्त

भक्ती : Navratri 2025 Date: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या