शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शारदीय नवरात्रोत्सव २०२५

Navratri Mahotsav 2025: उत्सव शक्तीचा, सृजनाचा आणि आनंदी जगण्याचा. अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. 

Read more

यवतमाळ : नागपूरमध्ये शिकत असलेल्या देवलचा गरबा खेळल्यानंतर मृत्यू ! हायपर ॲसिडिटी व हृदयविकार झटका बनले कारण

भक्ती : Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?

सखी : अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!

लोकमत शेती : Solar Drying Project : मंदीतील संधीचे सोने करत; शेतमालाला दिले नवे आयुष्य वाचा वंदना ताईंचा यशस्वी प्रवास वाचा सविस्तर

सखी : राजगिरा रताळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या! ‘अशी’ करा टम्म फुगलेली पूरी, गार झाल्यावरही होणार नाही मऊ आणि तेलकट...

सखी : उपवास सोडताना काय खावं, काय खाऊ नये? अशक्तपणा आणि थकवा टाळण्यासाठी गरजेच्या गोष्टी

लोकमत शेती : Passion Fruit : नाशिकमध्ये पिकतंय पॅशन फ्रुट, विजयश्री चुंबळे यांचा यशस्वी प्रयोग, वाचा सविस्तर 

सखी : साबुदाणा न भिजवता प्रेशर कुकरमध्ये करा साबुदाण्याची खिचडी! फक्त ४ शिट्टयांमध्ये - मऊ, मोकळी खिचडी तयार...

सखी : वाटीभर साबुदाण्याचे गोड लाडू! तोंडात टाकताच विरघळणाऱ्या लाडूची चवच न्यारी - उपवास होईल खास...

सखी : नवरात्रीसाठी परफेक्ट घागरा मार्केट, खूपच स्वस्त | Navratri Special Ghaghara Choli Collection | SA2