शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय लोकशाही आघाडी

NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे.

Read more

राष्ट्रीय : भाजप-आरएसएसचे कान धरून जातीनिहाय जनगणना करायला लावू, लालू प्रसाद यादवांचा इशारा

राष्ट्रीय : JDU : नितीश कुमारांच्या पक्षात फेरबदल, पण त्यागींनी का दिला पदाचा राजीनामा?

राष्ट्रीय : जुम्मा ब्रेकवरून NDA मध्ये फूट! आसाम सरकारच्या निर्णयावर या महत्वाच्या मित्र पक्षानं उपस्थित केला सवाल

महाराष्ट्र : 2029 मध्येही पुन्हा पंतप्रधान होणार नरेंद्र मोदी...? 5 वर्ष आधीच केली भविष्यवाणी, काय म्हणाले?

राष्ट्रीय : आघाडीच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अडचणीत वाढ; वाचा इनसाईड स्टोरी

राष्ट्रीय : तब्बल १० वर्षांनी भाजपाला यश, काँग्रेसही खुश; राज्यसभेत संख्याबळाचं गणित बदललं

राष्ट्रीय : लॅटरल एंट्री : आरक्षण तर असायलाच हवं...! UPSC च्या भरतीवरून NDA मध्ये फूट; JDU-LJP चाही विरोधकांच्या सुरात सूर

महाराष्ट्र : शरद पवारांचा फोन अन् दिल्लीत महिनाभरात मोठी राजकीय उलाढाल?; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

राष्ट्रीय : बिहारमध्ये JDU तर कर्नाटकात JDS नं दिलं भाजपाला टेन्शन; नरेंद्र मोदी अडचणीत येणार?

राष्ट्रीय : NDA सोडून INDIA आघाडीसोबत जाणार नितीश कुमार?; बिहारमध्ये पुन्हा एकदा चर्चेला उधाण