शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय लोकशाही आघाडी

NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे.

Read more

राष्ट्रीय : 'एक निवडणूक' विधेयके उद्या मांडणार; विधानसभा असलेल्या तीन केंद्रशासित प्रदेशांत लागू होणार

महाराष्ट्र : “दिल्लीत शरद पवारांकडे EVMची नाही, तर राहुल गांधींचे नेतृत्व बदलण्यावर बैठक”; कुणाचा दावा?

राष्ट्रीय : चंद्रबाबू नायडू सरकारचा मोठा निर्णय! आंध्र प्रदेशातील वक्फ बोर्ड केलं बरखास्त

राष्ट्रीय : झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा

राष्ट्रीय : महाराष्ट्रातल्या निवडणुकीसाठी NDAची मोठी तयारी; १३ मुख्यमंत्री अन् १६ उपमुख्यमंत्र्यांसह मोदींची बैठक

राष्ट्रीय : 8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 

राजकारण : मोदींची लोकप्रियता घटलीये, प्रशांत किशोरांचं एनडीए सरकारच्या स्थिरतेबद्दल मोठं विधान

संपादकीय : भाजपा श्रेष्ठी अस्वस्थ, मित्रपक्षाची विरोधात भूमिका; चिराग पासवान यांच्या मनात काय?

राष्ट्रीय : 'महायुतीने जागा दिल्या नाही, तर महाराष्ट्रात स्वबळावर लढू'; राजभरांचा इशारा

राष्ट्रीय : आता मोदी भारतीयांना घाबरू लागले, राहुल गांधींचे पंतप्रधानांवर टीकास्त्र