शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय लोकशाही आघाडी

NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे.

Read more

राष्ट्रीय : “पुढचे किमान सात जन्म नितीश कुमार भाजपकडे पाहणारही नाहीत”; JDU चीफना ठाम विश्वास

महाराष्ट्र : NDAची साथ सोडलेला AIADMK पक्ष INDIA आघाडीत सहभागी होणार का?; शरद पवारांचे सूचक विधान

राष्ट्रीय : भाजपानं नवा मित्र जोडला आता जुना सहकारीही सोबत येणार; NDA ला बळ मिळणार

राष्ट्रीय : दक्षिणेतील मोठा पक्ष भाजपासोबत, अमित शाह यांच्या भेटीनंतर NDA प्रवेश पक्का, 'इंडिया'ला धक्का

राष्ट्रीय : एक देश, एक निवडणुकीचा सर्वाधिक फायदा कुणाला? NDA की INDIA? सर्व्हेतून समोर आले धक्कादायक आकडे

राष्ट्रीय : ही सनातन धर्म नष्ट करण्याची राजकीय रणनीती आहे का? उदयनिधींच्या वक्तव्यावर नड्डांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : I.N.D.I.A. आघाडीनं तयार केली समन्वय समिती, या 13 नेत्यांना दिली मोठी जबाबदारी; थीमही ठरली!

मुंबई : लोकसभेच्या ४८ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा ठराव; एकनाथ शिंदेंची माहिती

मुंबई : बैठकीतील पाहुण्यांना मेजवाणी नाही, तर झुणका भाकर, वडापाव अन् पुरणपोळी

जळगाव : इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मुंबईची हवा खावी, समुद्र बघावा!: रामदास आठवले